अँटोनी गौडी आणि सेग्राड फॅमिलीया

आर्किटेक्चर (वास्तू विशारद) क्षेत्रा बद्दल मला नेहमीच एक खास आकर्षण वाटत आलंय. जसा एखाद्या सुंदर सिनेमाचा खरा visionary हा दिग्दर्शक असतो तसाच एखाद्या भव्य दिव्य इमारती चा किंवा structure चा visionary हा आर्किटेक्ट असतो असं मला वाटतं. खरं… Read More