
फ्राम म्युझिअम आणि ध्रुवीय मोहिमा
शाळेत असताना एकदा कोराईगड-तुंग तिकोना ओव्हरनाईट ट्रेकला गेलेलो. कोराईगड पहिल्या दिवशी झाला आणि ठरलेलं की एसटी नी तिकोना जवळच्या खेड्यात पोचून मुक्काम करायचा. ऐन वेळेस एसटी चुकली आणि आम्ही सहावी-सातवी मधली ७ -८ मुलं आणि आमचे नुकतेच विशीतले… Read More