उपनिषद – अभ्यासारंभ!

दोन तीन आठवडे कामानिमित्त घराबाहेर होतो आणि ह्या दिवसांमध्ये एक तरी पुस्तक वाचायचं असं ठरवलं होतं. ऐनवेळेस मात्र सामान भरताना पुस्तक काही ठेवलं गेलं नाही. ज्या मित्राकडे उतरलो त्याच्याकडे टिपॉयखाली एक पुस्तक ठेवलं होतं. ठळक इंग्लिश मध्ये नाव… Read More