बाबालोग.. बाबागाडीत!
चाहूल लागली बाळाची,गडी लै खुश झाला,सगळ्यांना सांगत सुटलाकि आपला काम फत्ते झाला! “का बरं सांगितल्या असतील तिला ,व्हिटॅमिन डी, आयर्न, फॉलीक ऍसिड च्या गोळ्या?”प्रश्न त्याला हा पडलाच नाही,चालतं आपल्याकडे म्हंटलेलं “मला ह्यातलं काही कळत नाही!” शेवटच्या महिन्यात, तिला… Read More