झॅन्स स्कांस आणि डच पवनचक्क्या!

माझे आजोबा, श्रीपूर ला साखर कारखान्याच्या लॅब मध्ये काम करायचे. कुठल्याश्या मशीन मधून उसाचा रस बाहेर पडून एका मोठ्या विहिरीमध्ये साठायचा आणि आजोबा आणि त्यांचे मित्र, ह्या विहिरींमधून पाहिजे तेवढा उसाचा रस पिऊ शकायचे, हे त्यांनी सांगितलं तेव्हा… Read More