झुरळ

काय झाली दशा आज सगळच विचित्र सगळच विपरीत जगावं का अशा ठिकाणी जिथे सुर्य अंधाराच्या चाकरीत किती करावा लाळघोटेपणा काही मर्यादाच नाही पण तो केल्या शिवाय जगण्याला पर्याय उरला नाही कुठे गेली ती माणुसकी ती भावना दुसर्याला निरपेक्ष… Read More